Pranesh Kashikar welcomes you!
खालील म्हणी वाचल्या का? कोणत्याही म्हणीवर click केल्यास त्याबद्दल वाचता येईल.

In The Country of the Blind, the One-Eyed Man Is King

Empty Vessels Make Much Noise

Piece of Cake

Monday, February 13, 2017



Sit on the Fence

शब्दशः अर्थ – कुंपणावर बसणे

भावार्थ – तटस्थ राहणे

स्पष्टीकरण – Fence म्हणजे कुंपण. कुंपण हे मालकीच्या जागेच्या भोवती बांधले जाते. कुंपणावर बसणे म्हणजे एका अर्थी मालकीच्या जागेतही न बसणे व बाहेरही न जाणे. म्हणजेच, कोणाचीही बाजू न घेणे.

       ‘तटस्थ राहणे’ या शब्दप्रयोगात ‘तट’ शब्दाचा ‘किनारा’ असा अर्थ आहे. ‘स्थ’ म्हणजे ‘राहणे’. संस्कृतमधील ‘स्था’ धातूपासून हे रूप बनलेले आहे. तटस्थ म्हणजे किना-यावर थांबलेला. जो धड समुद्रातही नाही व जमिनीवरही नाही, तो तटस्थ. दोघांच्या भांडणात जो कोणाचीही बाजू घेत नाही, तो तटस्थ!

Example –

Raj – Two of my friends are quarreling.
Ram – You should try to keep them from quarreling.
Raj – Actually both of them are wrong. I just don’t understand what to do.
Ram – Then it’s better to sit on the fence.  



No comments:

Post a Comment

तुम्ही तुमची प्रतिक्रिया / सूचना येथे लिहू शकता.